माझ्याबद्दल थोडेसे
१२ खंडांमधे प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्र कोश या साप्ताहिक विवेक तर्फे प्रकाशित होणाऱ्या प्रकल्पांतर्गत संपादकीय समन्वयकाचे काम करीत आहे.यापैकी नुकत्याच प्रकाशित झालेल्या साहित्य खंडाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे.
साप्ताहिक विवेक मधे ललित लेखन तसेच तरुण भारत सामना इत्यादी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे.m
काचापाणी म्हणजे काय?
हा एक फार जुन्याकाळचा खेळ आहे. त्यावर वेगळं पोस्ट लिहीन नंतर. इथे सगळं लिहिणं शक्य नाही.